हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय
Mhada Lottery 2024 : म्हाडातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी आयोजित विशेष अभियानाला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Feb 15, 2024, 03:50 PM ISTम्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती
Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी.
Nov 21, 2023, 08:17 AM IST