mhada scam

म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक

सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय

May 5, 2023, 07:56 PM IST

म्हाडाच्या घरांचा आणखी एक घोटाळा, एका महिलेचा मोठा कारनामा

MHADA Scam : आता बातमी म्हाडातल्या घरांच्या घोटाळ्याची. (MHADA housing scam)  आता आम्ही तुम्हाला बाबू आणि दलालांच्या मदतीने गरिबांच्या तीन तीन घरांवर डल्ला मारणाऱ्या एका महिलेचा कारनामा सांगणार आहोत. ऑपरेशन म्हाडा माफियाचा भाग- 2. 

Mar 21, 2022, 08:10 PM IST

'झी 24 तास'चा दणका : म्हाडा 1200 कोटींचा घोटाळा, गृहनिर्माण मंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

MHADA Scam  : म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त 'झी 24 तास'ने दाखविल्यानंतर याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.  

Mar 16, 2022, 09:32 PM IST
Zee24Taas Investigation Report Operation : Scam of Houses in MHADA Redevelopment Building PT5M12S

VIDEO । गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडात मोठा घोटाळा

Zee24Taas Investigation Report Operation : Scam of Houses in MHADA Redevelopment Building

Mar 16, 2022, 08:05 PM IST

MHADA Scam : राज्याच्या गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा

MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. 

Mar 16, 2022, 06:23 PM IST