microsoft word

Microsoft Down: भारतात मायक्रोसॉफ्ट टीम्सची सेवा ठप्प, हजारो युजर्स वैतागले

Microsoft services: भारतात ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म टीम्स ठप्प झाली आहे. ट्विटरवर अनेकांनी Microsoft Teams सेवा काम करत नसल्याबद्दल तक्रार केली.

Jan 25, 2023, 03:01 PM IST

मायक्रोसॉफ्ट वर्डचे शॉर्टकट की

आज कंप्युटर ही काळाची गरज झाली आहे. आज अनेक कामं ही कंप्युटरच्या साह्यानेच केली जातायंत. त्यामुळे कंप्युटर फंक्शनमधलं अनेक शॉर्टकट देखील माहित असणं गरजेचं आहे.

Apr 17, 2016, 12:37 PM IST