minakashi thapa

अभिनेत्री मिनाक्षीचं शीर कापून केली हत्या

मुंबई पोलिसांना अभिनेत्री मिनाक्ष ी थापाचं शीर कापलंले मृतदेह सापडला आहे, अलहाबादमधून अभिनेत्री मिनाक्षीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची टीम या हत्येतील आरोपी अमित जायस्वाल आणि प्रिती सरीनला घेऊन अलाहबादला पोहचली होती.

Apr 18, 2012, 06:04 PM IST