mini generator for home

आता वीज बिलाचे टेन्शन नाही ! Free मध्ये चालेल AC-Cooler फक्त घरी बसवा हे उपकरण

Electricity Bill : यावर्षी उकाडा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उकाड्याने अनेक जण हैराण झाले आहेत. अशीवेळी तुम्ही घरात एकतर एसी किंवा कुलर घेण्याचा विचार करता. मात्र, बिलाचे टेन्शन कायम राहते. आता विद्युत बिलातून तुमची सुटका होण्यासाठी घरात एक उपकरण बसवले तर त्याची चिंता मिटेल.

May 5, 2023, 02:22 PM IST