minister sandipan bhumre

मंत्रीपदाच्या काळात अनेक वाईन शॉप लायसन्स विकत घेतले; संदिपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप

छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jul 31, 2024, 03:13 PM IST

Maharashtra Politics : दारुच्या दुकानाचा वाद पेटला! अजित पवारांच्या आरोपांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचा जबरदस्त पलटवार

मंत्रीपद मिळाल्यावर  दारूची दुकानं उघडली आणि गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणूनन या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोप अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. अजित पवारांकडेच दारुचे कारखाने आहेत असा पलटवार संदीपान भूमरेंनी(Sandipan Bhumare) केला. 

Feb 11, 2023, 06:46 PM IST