ministers portfolio

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच, NCP च्या 8 जणांना काय मिळालं?

Maharashtra NCP Portfolio : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अखेर खातंवाटप करण्यात आलंय. मात्र महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यश आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अपेक्षेप्रमाणे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय. आपण एजर टाकूया राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना कोणती खाती देण्यात आली आहेत.

 

Jul 14, 2023, 04:57 PM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती, 'हे' खातंही हिसकावलं

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती अखेर जाहीर. शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीने अर्थ खातं ठेवलं स्वत:जवळ तर शिंदे गटाचं आणखी एक खातंही घेतलं.

Jul 14, 2023, 04:15 PM IST

Maharashtra Politics : अखेर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे 'ही' खाती

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती जवळपास निश्चित झाली आहेत. राज्यपालांकडे याची यादी देण्यात आलीय. आज किंवा उद्या हे सर्व मंत्री पदभार स्वीकारतील. त्यानंतर हे सर्व मंत्री आपल्या खात्याचा आढावा घेतील.

Jul 14, 2023, 02:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x