कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपी
Kalwa Hospital Molestation Case: ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Aug 20, 2024, 10:33 AM ISTधक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग
Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.
Aug 19, 2024, 11:01 PM IST