mira rajput complains about shahid kapoor

'तो मला विसरला...', Shahid Kapoor ची पत्नी Mira Rajput नं केली धक्कादायक पोस्ट शेअर

Shahid Kapoor ची पत्नी Mira Rajput ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं पती शाहिद विषयी सगळ्यांसमोर तक्रार केली आहे. 

Nov 28, 2022, 06:07 PM IST