गुगलकडून डॉ. कलाम यांना आदरांजली
जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजीन गूगलने, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे, गुगलने होमपेजवर काळ्या रंगाची रिबन लावून आदरांजली दिली आहे.
Jul 29, 2015, 08:06 PM ISTमाजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Jul 29, 2015, 06:39 PM ISTडॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...
डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...
Jul 29, 2015, 11:15 AM ISTडॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...
ऑक्टोबर २००५ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या ईगतपुरी तालुक्यातल्या वैतागवाडी गावाला डॉ. कलाम यांनी भेट दिली होती. त्यांच्या येण्यानं गावात आशेचा किरण निर्माण झाला. विकासाची गंगा वाहू लागली. त्यामुळं गावाचं नाव वैतागवाडी बदलून आशाकिरण वाडी ठेवण्यात आलं.
Jul 28, 2015, 09:28 PM ISTविशेष गाणं: डॉ. कलाम यांना गाण्यातून श्रद्धांजली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:06 PM ISTजेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
Jul 28, 2015, 08:48 PM ISTएपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...
Jul 28, 2015, 07:02 PM ISTनाशिकच्या वैतागवाडीचं नाव डॉ. कलामांनी केलं 'आशाकिरण वाडी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 06:50 PM ISTजाणून घ्या: कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या 10 गोष्टी
डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील.
Jul 28, 2015, 04:30 PM ISTडॉ. कलाम यांच्या पार्थिवावर 30 जुलैला रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार
कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम इथल्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
Jul 28, 2015, 12:33 PM IST