mithun chkraborty

Mithun Chakraborty Birthday: ...जेव्हा मिथुनमुळे रशियामधील नेत्यांना रद्द कराव्या लागल्या होत्या रॅली; आजही होते त्या घटनेची चर्चा

Mithun Chakraborty Birthday: काही दिवसांपूर्वी रशियामधील लोकांनी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या 'डिस्को डान्सर' गाण्यावर डान्स केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अनेकांना माहिती नाही की, मिथुन चक्रवर्ती भारतात आहे त्यापेक्षाही रशियात मोठा स्टार आहे. आजही रशियात मिथुन चक्रवर्ती यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. 

 

Jun 15, 2024, 08:43 PM IST