Panch Mahapurush Yog: बुध ग्रहामुळे बनणार पंच महापुरुष योग; या राशींना मिळू शकतो अमाप पैसा, प्रतिष्ठा
Panch Mahapurush Yog: बुधाच्या गोचरमुळे पंच महापुरुष राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या राजयोगाच्या निर्मितीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.
May 29, 2024, 10:41 AM ISTशुक्र उद्या कन्या राशीत करणार प्रवेश! या 3 राशींना दिवाळीआधी होणार धनलाभ
शुक्र 3 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश कऱणार आहे.
Nov 2, 2023, 05:38 PM IST
Gajlaxmi Rajyog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार गजलक्ष्मी राजयोग; गुरुच्या कृपेने 'या' राशी होणार कोट्याधीश
Gajlaxmi Rajyog: 31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.
Oct 31, 2023, 08:07 AM ISTGajlaxmi Rajyog: गुरुने वक्री चालीने तयार केला ‘गजलक्ष्मी राजयोग’; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा आणि लाभ
Gajlaxmi Rajyog: देवांचा गुरु, बृहस्पति वक्री झालाय आहे. गुरुच्या या वक्री चालीमुळे गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती केली आहे. हा राजयोग तयार झाल्यामुळे 3 राशीच्या लोकांना बृहस्पतिचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे.
Sep 8, 2023, 05:20 AM ISTGuru Gochar 2023: गुरुचं गोचर 2024 पर्यंत 'या' राशींना बनवणार मालामाल; नशीब देणार साथ
Guru Gochar 2023: गुरु 1 ते 1.5 वर्षांनी आपल्या राशीमध्ये बदल करतो. यंदाच्या वर्षी गुरु ग्रहाने गोचर केलंय. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होताना दिसतोय.
Aug 9, 2023, 09:04 PM ISTGajlaxmi Rajyog: कर्क राशीत शुक्राच्या वक्रीने तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, पद-प्रतिष्ठा
Gajlaxmi Rajyog : ज्यावेळी हे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री चाल चालणार आहे. दरम्यान यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.
Aug 3, 2023, 09:09 AM ISTBudh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत 'या' राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार
12 राशी आणि ग्रह यांचं नातं असून गोचराचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे (Grah Gochar) ज्योतिषांचं लक्ष लागून असते.
Oct 10, 2022, 12:35 PM IST