mns

राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट

फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली आहे.

Oct 29, 2017, 06:19 PM IST

संजय निरुपम यांचा मनसेवर गंभीर आरोप

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि संजय निरुपम यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचं दिसत आहे. रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. 

Oct 29, 2017, 05:32 PM IST

मनसे विरुद्ध संजय निरुपम संघर्ष पेटला, निरुपमांविरोधात गुन्हा दाखल

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे विरुद्ध संजय निरुपम संघर्ष चांगलाच पेटला आहे. मालाड पोलिसांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता सभा घेणे आणि भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 29, 2017, 12:44 PM IST

मुंबईत मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले

मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत.

Oct 28, 2017, 08:32 PM IST

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.

Oct 28, 2017, 05:35 PM IST

राज ठाकरेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Oct 28, 2017, 11:22 AM IST

राज ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय.

Oct 27, 2017, 08:44 PM IST

मनसेच्या फुटीर नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई

मुंबई मनपामधील सात पैकी सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता सहा नगरसेवक मनसेत आहेत. त्यामुळे आता पक्षाचा व्हीप मानावा लागणार आहे.

Oct 27, 2017, 03:09 PM IST

राज ठाकरे झालेत आश्वस्त, नगरसेवकांशी साधला संवाद

आम्ही मागून वार करणारे नाही, आमचे नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा १० नगरसेवकांचा गट महापालिकेत ११२ भारी आहे, असे सांगत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्ट केले.

Oct 27, 2017, 02:38 PM IST