'मोबाईल वापरु नको...' भावाचं ओरडण खटकायचं; 14 वर्षाच्या मुलीने थेट कुऱ्हाडीने...
Chhattisgarh Crime: एका 14 वर्षाच्या मुलीनं कथितरित्या आपल्या मोठ्या भावाची हत्या केलीय. बहिण सारखी मोबाईल वापरते म्हणून मोठा भाऊ ओरडला होता. याचा राग मनात धरुन अल्पवयीन बहिणीने जे केलं ते भयानक होतं.
May 5, 2024, 02:15 PM ISTमोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंची संख्या घटते? धक्कादायक खुलासा
Sperm Count Research: इंटरनेटच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम करु शकतो. एका अभ्यासात याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Feb 9, 2024, 09:21 PM ISTमोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंची संख्या घटते? संशोधनात खुलासा
Sperm Count Research: इंटरनेटच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम करु शकतो. एका अभ्यासात याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Jan 12, 2024, 07:48 PM ISTदिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!
Mobile Effect Sperm: दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते. सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले. यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला. यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.
Jan 1, 2024, 07:21 PM ISTमोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंची संख्या घटते? धक्कादायक खुलासा
Sperm Count Research: इंटरनेटच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम करु शकतो. एका अभ्यासात याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Nov 3, 2023, 04:17 PM IST