Xiaomi Redmi Note 5A स्मार्टफोनचे फिचर्स आणि लॉंचींग डेट लिक
स्मार्टफोनच्या जगतात काय सुरू आहे याबाबत जाणून घेणे हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अशी उत्सुकता ठेवणाऱ्या मंडळींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Aug 15, 2017, 04:18 PM IST20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला व्हिवो स्मार्टफोन
चीनची मोबाईल उत्पादक कंपनी व्हिवो येत्या 15 नोव्हेंबरला जबरदस्त फीचर्स असलेला नवा V5 हा स्मार्टफोन लाँच करतेय. या स्मार्टफोनचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे य़ात सेल्फी कॅमेरा तब्बल 20 मेगापिक्सेलचा असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजाराच्या दरम्यान असू शकते
Nov 5, 2016, 07:52 AM ISTफक्त 4 हजार रुपयांत स्मार्टफोन
मोबाईल कंपनी झेनने नवा सिनेमॅक्स फोर्स हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 4,290 रुपये इतकी ठेवलीये. तसेच 6 महिन्यांत स्क्रीन तुटल्यास फ्रीमध्ये बदलून दिली जाईल अशी ऑफरही कंपनीने ठेवलीये.
Oct 7, 2016, 01:35 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...
महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय.
Oct 3, 2015, 02:52 PM IST