modi at 8

मोदी सरकारच्या 8 वर्षात 8 लोकप्रिय योजना; देशातील कोट्यवधी कुटूंबांना फायदा

Modi Govt 8 Year: भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 26 मे रोजी सत्तेत 8 वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकार देशाचा समतोल विकास, सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी समर्पित असल्याचे यावेळी भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

May 26, 2022, 09:34 AM IST