moeen ali

मोईन अलीच्या चेंडूपुढे विराटची दांडी गुल, पाहा खतरनाक VIDEO

पुजाराची विकेट बाद झाल्यानंतर विराट कोहली (विराट कोही) क्रीजवर आला. चाहत्याच्या विराटकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा एक चेंडूनं भंग केल्या. 

Feb 13, 2021, 01:53 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं

२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला

Jul 15, 2019, 07:19 PM IST

IPL 2019: मलिंगाचं जोरदार पुनरागमन, मुंबईला विजयासाठी हवे १७२ रन

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मलिंगाने जोरदार पुनरागमन केलं आहे. 

Apr 15, 2019, 09:55 PM IST

ऑस्ट्रेलियन खेळाडुने मला 'ओसामा' म्हणून हिणवलं- मोईन अली

ऑस्ट्रेलियाचा संघ वाईट आहे, हे तुम्हाला कुणीही सांगेल.

Sep 15, 2018, 09:58 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव, सीरिजही गमावली

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. 

Sep 2, 2018, 10:17 PM IST

पांड्याला इंग्लडच्या या खेळाडूने टाकले मागे, ठोकले ४ षटकार

इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोइन अलीने ब्रिस्टलच्या मैदानावार रविवारी जबरदस्त खेळी केली. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ५३ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले.

Sep 25, 2017, 04:23 PM IST

जलद शतक ठोकत अलीने रचला इतिहास

वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने इतिहास बनवला आहे. मोईन अलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत केवळ 53 चेंडूत शतक झळकावले आहे. अली इंग्लंडकडून वेगवान शतक ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.

Sep 25, 2017, 04:06 PM IST

ENGvsSA VIDEO : टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा झाला रेकॉर्ड

 मोईन अलीच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या आणि अंतीम टेस्ट मॅचमध्ये १७७ धावांनी पराभूत केले. यामुळे इंग्लंडने सिरीजवर ३-१ ने कब्जा केला. 

Aug 8, 2017, 03:01 PM IST

Live Streaming - पाकिस्तान vs इंग्लड, दुसरा T20 सामना

पाकिस्तान आणि इंग्लड यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडिअमवर दुसरा टी 20 सामना रंगतो आहे. पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग... 

Nov 27, 2015, 10:04 PM IST

मोईन अलीच्या ‘सेव्ह गाझा’ बँडवर बॅन

 आयसीसीने इंग्लडचा क्रिकेटर मोईन अलीवर ‘सेव्ह गाझा’ रिस्ट बँड घालण्यावर बंदी घातली आहे. मोईन भारताविरुद्ध साऊथहॅम्पटनमध्ये तिसरी कसोटी खेळण्यासाठी उतरला तेव्हा दुसऱ्या दिवशी ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्रि पॅलेस्टाइन’ चा रिस्ट बँड घातला होता. 

Jul 29, 2014, 05:17 PM IST

स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध इंग्लड

स्कोअरकार्ड : श्रीलंका विरुद्ध इंग्लड

Mar 27, 2014, 07:21 PM IST