mohammed siraj

रोहित शर्माने बॅटही हातात घेतली नाही, अन् रेकॉर्डही झाला; नेमकं काय केलं?

आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज इंग्लंडचा सामना करत आहे. 

 

Oct 29, 2023, 03:49 PM IST

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया जिंकणार का? शुभमन गिलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला...

ICC World cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला. आता टीम इंडियासमोर आव्हान आहे ते बलाढ्य न्यूझीलंडचं. न्यूझीलंडने देखील या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले असून पॉईंटटेबलमध्ये ते टॉपला आहेत.

Oct 20, 2023, 06:31 PM IST

पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे. 

Oct 17, 2023, 05:10 PM IST

IND vs PAK : भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान!

India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.

Oct 14, 2023, 05:24 PM IST

IND vs PAK : दीड लाख प्रेक्षकांसमोर Virat Kohli ने घेतली टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा; पाहा Video

Virat Kohli Funny Video : भारत-पाकिस्तान सामन्यात (IND vs PAK) विराट कोहलीने 1 लाख 32 हजार प्रेक्षकांसमोर टाईमपास करणाऱ्या रिझवानची शाळा घेतली. 

Oct 14, 2023, 04:06 PM IST

Ind vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?

शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे. 

 

Oct 13, 2023, 06:24 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठा उलटफेर, 'या' खेळाडूला संधी

India vs Pakistan world cup 2023 Match: ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Oct 13, 2023, 06:12 PM IST

'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 11, 2023, 03:52 PM IST

IND vs AUS : 27 वर्षानंतर टीम इंडियाने मोडली ऑस्ट्रेलियाची 'दादागिरी', वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी!

India vs Australia : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) विजयाचे शिल्पकार ठरले.

 

Oct 8, 2023, 09:51 PM IST

Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील

IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.

Oct 8, 2023, 08:50 PM IST

वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली

Dale Steyn picks his 5 fast bowlers for  CWC 2023  : जगातील घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यास सर्वांच्या नजरेसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे डेल स्टेनचा... अशातच डेल स्टेनने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलरवर मोठं वक्तव्य केलंय.

Sep 30, 2023, 06:21 PM IST

Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

Mohammed Siraj Instagram Story : मोहम्मद सिराज आयसीसीच्या (ICC ODI ranking) गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. ही गुड न्यूज मिळाल्यानंतर सिराजला भावना अनावर झाल्या. त्यानंतर सिराजने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या (Mohammed Siraj father) आठवणी ताज्या केल्या आहेत.

Sep 20, 2023, 09:11 PM IST

ODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडिया 'हा' खेळाडू बनला जगातला नंबर-वन गोलंदाज

ICC ODI Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूला जबरदस्त फायदा झाला आहे. हा खेळाडू क्रिकेट जगतातला नंबर वन गोलंदाज बनला आहे. 

Sep 20, 2023, 02:41 PM IST

21 धावांत 6 विकेट्स घेणाऱ्या सिराजसाठी दिल्ली पोलिसांचं खास गिफ्ट! म्हणाले, 'सिराजला...'

Delhi Police On Mohammed Siraj: मोहम्मद सिराजने पहिल्या 16 चेंडूंमध्येच 5 श्रीलंकन खेळाडूंना तंबूत पाठवलं. सिराजने एकूण 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांमध्ये बाद झाला.

Sep 20, 2023, 11:31 AM IST