India vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI
IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
Sep 2, 2023, 02:41 PM ISTWorld Cup 2023: बीसीसीआयला जमत नाही ते कैफने करून दाखवलं; वर्ल्ड कप संघात दिलं 'या' खेळाडूंना स्थान!
ICC odi World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी टीम इंडिया (Team India) जाहीर नाही. त्यावर आता मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) उपाय शोधून काढलाय. कैफने वर्ल्ड कप संघात कोणाकोणाला स्थान दिलंय. पाहा...
Aug 8, 2023, 04:26 PM ISTDhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा 'तो' फोटो व्हायरल
Mohammad Siraj: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय.
Aug 5, 2023, 01:48 PM ISTIND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!
Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Jul 24, 2023, 03:43 PM ISTIND vs WI: मोहम्मद सिराजने टाकला 'ड्रीम बॉल' अन् डिसिल्वाच्या दांड्या गुल; पाहा Video
Mohammed Siraj viral video: जोशुआ दा सिल्वा फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज सामना जिंकू देणार नाही, असं चित्र असताना मोहम्मद सिराजने कमाल केली. सिराजच्या घातक गोलंदाजीने सामन्याचं पारडं फिरलं.
Jul 23, 2023, 07:08 PM ISTVideo: ...अन् सिराजने Superman प्रमाणे हवेत झेप घेत टिपला झेल; फलंदाजही पाहतच राहिला
IND vs WI 1st Test Mohammed Siraj Catch: मोहम्मद सिराजला या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये फारशी कमाल दाखवता आली नाही तरी त्याने पकडलेला हा झेल सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. या सामन्यामधील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचं झेल पाहूनच समजतं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Jul 13, 2023, 11:58 AM ISTIND vs AUS: मोहम्मद सिराजचं इथंही झाला सुरू; मार्नस लाबुशेनला दिली खुन्नस अन्...; पाहा Video
Mohammed Siraj Sledge Marnus Labuschagne: भारतीय गोलंदाजांनी पिचचा अंदाज घेऊन बाऊंसरचा मारा केला. त्याचवेळी सिराजचा एक बाऊंसर बॉल लॅबुशेनच्या हातावर बसला. त्यानंतर सिराजच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने लॅबुशेनला खुन्नस दिली.
Jun 8, 2023, 12:26 AM ISTIND vs AUS: टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!
WTC Final 2023 IND vs AUS Live: कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय.
Jun 7, 2023, 02:53 PM ISTWTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM ISTWTC फायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, 'या' खेळाडूंचा पत्ता कट होणार
WTC Final : आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship). येत्या 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधली चॅम्पियन टीम (Champion Team) कोण हे ठरणार आहे.
Jun 5, 2023, 10:41 PM ISTआयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर थेट लंडनला, विराट-अनुष्काचा स्टाइलिश लूक व्हायरल
Virat Kohli : आयपीएलमध्ये (IPL 2023) प्ले ऑफ (Play Off) गाठण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (RCB) स्वप्न भंगलं आणि पंधरा वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. या पराभवानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) सज्ज झाला असून अनुष्का शर्माबरोबर तो इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
May 24, 2023, 08:48 PM ISTIPL 2023 : मोहम्मद सिराजचं नवं घर पाहण्यासाठी RCB च्या खेळाडूंची Surprise Visit
IPL 2023 : भारतीय संघ म्हणू नका किंवा मग आयपीएलची टीम. सिराजनं कायमच त्याच्या खेळाच्या बळावर या क्षेत्रात आपली वाट बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
May 17, 2023, 11:50 AM ISTIPL 2023: ...तर मी आज जिवंत नसतो; Mohammed Siraj ने सांगितला धक्कादायक किस्सा!
IPL 2023, RCB: मी माझ्या स्थितीबद्दल कोचला कळवलं होतं, त्यावेळी त्यांना विश्वास बसला नाही. मी खोटं बोलत असावा, असं प्रशिक्षकाला वाटलं होतं, असं मोहम्मद सिराज (Moahmmed Siraj) सांगतो.
May 14, 2023, 04:21 PM ISTडोळे वटारून पाहिलं, अंगावर धावला.. LIVE सामन्यात Mohammed Siraj चा राडा; पाहा Video
DC vs RCB, IPL 2023: मोहम्मद सिराज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांच्याशी वाद झाल्याचं दिसून आलंय. सामन्यात गोलंदाजी करताना सिराजला (Mohammed Siraj) जबर चोप बसला.
May 7, 2023, 12:42 AM ISTWTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!
मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Apr 25, 2023, 04:53 PM IST