mojo bistro

'मोजो बिस्ट्रो' आगीवर महापौरांची वादग्रस्त प्रतिक्रिया...

गुरुवारी मध्यरात्री लोअर परेल भागातील कमला मिल कंपाऊंटमध्ये असलेल्या मोजो बिस्ट्रो लाऊंजमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर २१ हून अधिक जण जखमी झालेत. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Dec 29, 2017, 04:27 PM IST

मोजो बिस्त्रो रेस्टॉरंटचा मालक सिद्धार्थ महादेवन

लोअर परेल येथील कमला मिल कंपाऊंड अग्नि दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू गुदरमरल्यामुळे झाला.

Dec 29, 2017, 12:46 PM IST