Monsoon Skin Infection : वारंवार त्वचेचा संसर्ग होतोय? साध्या-सोप्या उपायांनी टाळता येईल इन्फेक्शन!
Monsoon Skin Infection : पावसाळा म्हटलं की, अनेक आजारांना जणून निमंत्रणच मिळतं. यावेळी त्वचा लाल होणं आणि त्वचेला खाज सुटणं या समस्या दिसू लागतात. पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढते आणि कीटकांची पैदास होते ज्यामुळे त्वचेच्या समस्या ( Skin Infection ) निर्माण होतात.
Jul 10, 2023, 05:53 PM IST