monsoon will finally enter the state on this day imd

आला रेsss... राज्यात मान्सूनच्या एन्ट्रीचा मुहूर्त ठरला; हवामान विभागाने दिली माहिती

 गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलं होतं. आज अखेर हवामान खात्याने येत्या 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे.

Jun 9, 2022, 01:46 PM IST