Monthly Horoscope December 2024 : 'या' वर्षातील शेवटचा महिना तुमच्यासाठी कसा असेल? काही लोकांना चांगली बातमी, धनलाभासह नोकरीत यश
Monthly Horoscope December 2024 : अनेक आनंदाचे क्षण आणि काही अडचणीसह हे वर्ष संपण्यात जमा आहे. बघता बघता डिसेंबर महिना उगवलाय. या वर्षातील शेवटचा महिना हा आपल्यासाठी कसा असेल याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी मेष ते मीन राशींचं भविष्य सांगितलंय.
Nov 30, 2024, 05:08 PM ISTOctober 2024 : ऑक्टोबरमध्ये सूर्य-बुधासह 4 मोठ्या ग्रहांचं गोचर; 'या' लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
Grah Gochar October 2024: बघता बघता 2024 मधील 10 महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार असणार आहेत. पण त्यासोबत 2 ऑक्टोबर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आहे. त्यासोबत महिन्याभरात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणाच्या आयुष्यात भूकंप येणार आहे, जाणून घ्या.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
फेब्रुवारीत शश राजयोगासह अनेक राजयोग! 'या' राशी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य
February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारी महिना हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. या महिन्याचा 1 तारखेला बुध गोचर होणार आहे. त्यासोबत शनि अस्तामुळे राजयोग निर्माण होणार आहे. अशात तुमच्यासाठी फेब्रुवारी महिना कसा असेल जाणून घ्या.
Jan 31, 2024, 08:25 AM IST