more funds for farmers

अजित दादांच्या कामाचा धडाका सुरु, केंद्राकडून अधिक निधी मिळविणार

Ajit Pawar: सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Jul 15, 2023, 11:11 AM IST