morning walk tips

रोज अर्धा तास चाललात तरी मृत्यूचा धोका होईल कमी! चालण्याचे 5 अद्भूत फायदे माहितीये का?

Health Tips Benefits Of Morning Walk Regularly: रोज अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला फार फायदा होतो असं म्हटलं जातं. मात्र एका अभ्यासामध्ये हा दावा खरा असल्याचं पुराव्यांसहीत सिद्ध झालं आहे. रोज केवळ अर्धा तास ते एक तास चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज किती किलोमीटर चालल्यानंतर मृत्यूचा धोका कमी होतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. रोज चालल्याने आरोग्यासंदर्भातील 5 फायदे जाणून तुम्हीपण नक्कीच उद्यापासूनच चालायला जाल यात शंका नाही. चला तर पाहूयात हे फायदे आहेत तरी कोणते...

Aug 18, 2023, 03:53 PM IST

Morning Walk नंतर 'या' 5 गोष्टी न चूकता करा; होतील आश्चर्यकारक फायदे

Morning Walk Tips Must Dos Things: मॉर्निंग वॉकवरुन आल्यानंतर काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

Aug 13, 2023, 04:39 PM IST

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना?  वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.

Dec 6, 2022, 08:25 AM IST

Weight Loss: चालण्याने वजन कमी होते, पण दररोज किती चालणे आवश्यक आहे?

Walking Benefits:  चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो, बहुतेक आरोग्य तज्ज्ञ तसे करण्याचा नेहमीच सल्ला देतात. परंतु तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती किलोमीटर चालणे पुरेसे आहे.

Sep 23, 2022, 09:54 AM IST