mother dies while saving children

Accident: मृत्यूच्या दारात लेकरांना पाहून 'त्या' माऊलीचा जीव थरथरला, अन् पुढे...

Sangli Accident: आईशिवाय आपलं या जगात काहीचं होऊ शकतं नाही. लहान मुलाला जशी आईजवळ (Mother Saves Children) लागते तशीच ती आपल्याला आपल्या उतारवयातही लागतं असते. प्राण्यांमध्येही आपण पाहतो आई आपल्या पहिलांचे रक्षण करण्यासाठी कायम तत्पर राहते. 

Jan 12, 2023, 06:45 PM IST