moto z2 force

भारतात मोटोचा दमदार स्मार्टफोन लॉन्च

प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोला इंडिया (Motorola) ने भारतीय बाजारात आपला नवीन प्रिमियम झेड2 फोर्स (Z2 force) लॉन्च केलाय. कंपनीने जेड२ फोर्सला शटर प्रूफ डिस्प्लेसोबत सादर केलंय. ही या स्मार्टफोनची खासियत आहे. कंपनीने काही देशांमध्ये याआधीच हा फोन लॉन्च केलाय.  

Feb 15, 2018, 07:40 PM IST