movie satya shodhak

'सत्यशोधक' चित्रपटात संदीप कुलकर्णी साकारणार महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका, पहिला लूक आला समोर

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य 'सत्यशोधक' या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. 

Nov 3, 2023, 06:04 PM IST

सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 'सत्यशोधक' चित्रपटाच्या मोशन पोस्टरचं अनावरण

Satyashodhak Motion Poster Released:"सत्यशोधक" या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य दाखविले आहे, तसेच या कलाकृतीतून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेला संघर्ष मांडला आहे. 

Apr 11, 2023, 09:18 PM IST