दिल्लीत मराठी मुलांना मारहाण, शिवसेना रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब
रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींना मारहाण करण्यात आल्यानंतर तीव्र चिड व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्हाला स्वेच्छा मरण द्या, अशी मागणी या मुलांनी केली आहे. तशी मागणी मराठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सुरेश प्रभूंकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब, असा इशारा शिवसेनेने दिलाय.
Feb 2, 2017, 12:01 AM ISTरेल्वे अर्थसंकल्प : महाराष्ट्रातील खासदार नाराज
लोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातील खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.
Feb 26, 2013, 02:59 PM IST