mp navneet rana caste certificate

आज फैसला । नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार?

Navneet Rana caste certificate News : अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याबाबत महत्वाची बातमी. नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार? याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Feb 23, 2022, 08:43 AM IST