mpsc परीक्षेत रमेश घोलप राज्यात पहिला

MPSC परीक्षेत रमेश घोलप राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रमेश गोरख घोलप हा राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडीराम छोठे ही राज्यात दुसरी, तर मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे.

Jul 1, 2012, 10:24 AM IST