msn adhikrut

'पोल खोल' कसली तुमच्या बैलाला... संजय राऊत भाजपवर घसरले

राज्यातील आघाडी सरकारचा आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजप पोल खोल सभा घेत आहेत. भाजप नेत्याकडून शिवसेनेवर दररोज आरोप करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर चांगलीच टीका केलीय.

May 5, 2022, 04:25 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांनी काढला त्यांचा बाप, म्हणाले...

शिवसेना काय आहे आणि काय नाही हे मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलेच माहित आहे. त्यामुळे तो विचलित होत नाही. ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतो. 

 

May 5, 2022, 01:13 PM IST