mughal garden

Mughal Garden : राष्ट्रपती भवनातील जगप्रसिद्ध मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'या' नावाने ओळखलं जाणार!

Mughal Garden,Amrit udhyan: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं 'आझादी का अमृत महोत्सव' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे नवं नामकरण केलंय. 

Jan 28, 2023, 05:39 PM IST

'मुघल गार्डन'मधला 'उद्यानोत्सव' सुरू

दिल्लीत फुलांचा सोहळा सुरू झालाय... दरवर्षी इथले ट्युलिप्स बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी होते... यंदा तब्बल दहा हजार 'ट्युलिप्स' आकर्षण असणार आहेत.  

Feb 6, 2018, 06:08 PM IST

नवी दिल्ली | राष्ट्रपतीभवनातला फुलांचा सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 05:56 PM IST