Pune | पुण्यातील भिडे पूल इतिहासजमा होणार; नदीकाठ विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन
मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सुशोभीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे
Feb 3, 2022, 01:31 PM ISTमुळा-मुठा आणि नाग नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत एक हजार कोटींच्या निविदांना मंजुरी - गडकरी
पुणे (Pune) येथील मुळा-मुठा नदी ( Mula-Mutha River) आणि नागपूर (Nagpur) येथील नाग नदी (Nag River) पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत विकासकामांसाठी एक हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी...
Jan 28, 2021, 06:57 AM ISTपुण्यातील मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची राज ठाकरेंची संकल्पना
शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले.
Aug 22, 2017, 09:42 PM IST