mulund

'मुलुंडची नवीन धारावी करु नका'; मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घेण्याची किरीट सोमय्यांची मागणी

Dharavi Redevelopment Project : राज्य सरकारने धारावीतील झोपडपट्टीवासीयांचे मुलुंडमधील बीएमसीच्या मालकीच्या दोन भूखंडांमध्ये पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. मात्र याला किरीट सोमय्या यांनी विरोध दर्शवला आहे.

Jan 18, 2024, 03:25 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 6 दिवस 'या' लोकल रद्द

मुंबईतील लोकल सेवा 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रविवारी अनेकदा लोकल आणि रुळांच्या डागडुजीकरता मेगाब्लॉक केला जातो. आज रविवार 24 डिसेंबर 2023. आज कोणत्या लाइनला मेगाब्लॉक आहे जाणून घ्या.

Dec 24, 2023, 06:53 AM IST
vashi ground report MNS protest PT2M14S

वाशी ग्राउंड रिपोर्ट मनसेचा निषेध

vashi ground report MNS protest by mansainik at vashi tol naka.

Oct 9, 2023, 06:05 PM IST

मराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले 'कडक कायदा...'

मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे. 

 

Sep 29, 2023, 05:02 PM IST

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरुन इशारा; सरकारलाही सुनावलं

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिकांनाच बाहेरचे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. मुलुंडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Sep 29, 2023, 11:58 AM IST

"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण

मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गुजराती समाजाच्या इमारतीत घर नाकारल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता एका मराठी तरुणाला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाला जबरदस्तीने जय श्रीराम बोलायची जबरदस्त करण्यात आली. 

Sep 28, 2023, 04:33 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

मुंबईत मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी मराठी लोकांना जागा देत नाही म्हणून सांगितलं गेले. यावर आता राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

Sep 27, 2023, 11:22 PM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही  बातमी वाचाच..

 

 

Aug 18, 2023, 12:47 PM IST