मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 5.88 लाख खटले प्रलंबित
Mumbai High Court Pending Cases : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची 40 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर याचा ताण येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात 5.88 लाख खटले प्रलंबित आहेत
Jun 14, 2022, 10:51 AM IST