मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द
Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Aug 8, 2023, 08:26 PM ISTसावधान... मुंबईत याठिकाणी विसर्जनाला पाण्यात उतराल तर मगरिंचा धोका
मुंबईमध्ये गौरी-गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
Sep 14, 2021, 01:35 PM ISTमुंबईची दीड महिन्याची तहान भागेल इतका पाणीसाठा तीन दिवसांत
तीन दिवसाच मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दीड महिन्यांची तहान भागेल इतका पाणीसाठा तीन दिवसांत जमा झाला आहे.
Aug 7, 2020, 03:29 PM ISTमुंबई | अवघ्या १२१ दिवसांपुरताच पाणीसाठा शिल्लक
Only 32 Percent Water Storage In Mumbai Lake
Jul 28, 2020, 12:55 PM ISTमुंबईकरांना गुड न्यूज, तलाव भरले!
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनं तलावक्षेत्रात पाण्याची पातळी वाढतीये. पाऊसमान असंच राहिल्यास लवकरच तलाव ओसंडून वाहू लागतील, अशी स्थिती आहे. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये साडे तेरा लाख दशलक्ष लिटर साठा असणं आवश्यक आहे.
Aug 28, 2012, 09:13 PM IST