mumbai metro news

Mumbai Metro 3 : वर्षअखेरीस मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यान पहिला टप्पा पूर्ण होणार!

Mumbai Metro 3 Line : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ या भूमिगत प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान पहिला टप्पा  मेट्रो मार्गिका 3 सुरू करण्याचे नियोजित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा दरम्यान महत्त्वाच्या सूचना केल्या.

 

May 10, 2023, 01:17 PM IST

Mumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय

Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे. 

Mar 23, 2023, 09:10 PM IST

Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे.  या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे. 

Feb 23, 2023, 01:29 PM IST

PM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!

CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्त, 'इतके' कर्मचारी तैनात

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. 

Jan 19, 2023, 09:35 AM IST

Mumbai Metro : 2023 मध्ये मुंबईकरांना पहिलं गिफ्ट, मोदींच्या हस्ते 'या' मार्गावरील मेट्रोचं उद्घाटन, पाहा PHOTO

Mumbai Metro:  19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. 

 

Jan 18, 2023, 03:14 PM IST

Mumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे... 

Jan 18, 2023, 07:12 AM IST