Mumbai Metro : 2023 मध्ये मुंबईकरांना पहिलं गिफ्ट, मोदींच्या हस्ते 'या' मार्गावरील मेट्रोचं उद्घाटन, पाहा PHOTO

Mumbai Metro:  19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.   

Jan 18, 2023, 16:39 PM IST

PM Modi Inaugrate Mumbai Metro :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता येत्या 19 जानेवारीला म्हणजेच उद्या मेट्रो मार्गाचे उद्धाटन होत आहे.  

1/5

Mumbai Metro : PM Narendra Modi to inaugurate Mumbai Metro Rail Line 2A and Line 7 on 19 January 2023 Photo viral

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना वेग आला. आता मुंबई मेट्रो 2 च्या नव्या लाईनचे उद्घाटन करणार आहेत. 

2/5

Mumbai Metro : PM Narendra Modi to inaugurate Mumbai Metro Rail Line 2A and Line 7 on 19 January 2023 Photo viral

मेट्रो मार्ग 7 आणि  मेट्रो अ चा 35 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये 33 स्थानके सेवेत दाखल होणार आहेत. अंधेरी, दहिदर, वर्सोवा परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल.   

3/5

Mumbai Metro : PM Narendra Modi to inaugurate Mumbai Metro Rail Line 2A and Line 7 on 19 January 2023 Photo viral

मेट्रो 2 अ डीएन नगर अंधेरी दहीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीदर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करतील. 

4/5

Mumbai Metro : PM Narendra Modi to inaugurate Mumbai Metro Rail Line 2A and Line 7 on 19 January 2023 Photo viral

दोन्ही मेट्रो मार्गाची लांबी 35 किलोमीटर आहे. एलेव्हेशन स्टेशनची संख्या 30 आहे. दोन्ही लाईनने रोज सुमारे 25 हजार लोक प्रवास करतात. 

5/5

Mumbai Metro : PM Narendra Modi to inaugurate Mumbai Metro Rail Line 2A and Line 7 on 19 January 2023 Photo viral

या मार्गावरील सर्व कोच भारतात बनविण्यात आले आहेत. या दोन्ही मेट्रो लाईनचा खर्च सुमारे 12 हजार 600 कोटी रुपये आहे.