एकुलत्या एक मुलीचं लग्न तरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ऑन ड्युटी '24 तास'
अनेक बापमाणसांसाठी त्यांची लेक सर्वतोपरी महत्त्वाची असते. पण, काहींसाठी त्यांचं काम आणि त्याप्रती असणारी कर्तव्यनिष्ठासुद्धा तितकीच महत्त्वाची असते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यांचेच उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
Dec 17, 2022, 05:22 PM ISTमहाराष्ट्रातल्या महिला पोलिसांसाठी Good News!
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 24, 2021, 07:18 PM IST