mumbai police horse mounting unit

मुंबई पोलीस आता घोड्यावर गस्त घालणार, अश्वदलासाठी 36 कोटी मंजूर! नेमका काय उपयोग?

Mumbai Police Horse Mounting Unit: तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिस दलाला पुन्हा एकदा अश्वदळ मिळणार आहे. यासाठी शासनाने 36 कोटींचा निधी विस्तारीत केला आहे. 

 

Aug 1, 2024, 12:20 PM IST