मुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 5, 2024, 03:32 PM ISTमुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?
Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 7, 2023, 07:58 AM ISTMumbai Property Tax : मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा मोठा निर्णय
Mumbai Property Tax : मुंबईतील मालमत्ता कराबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका दर पाच वर्षांनी करांचा आढावा घेते. त्यानुसार आता निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 18, 2022, 08:41 AM IST
मुंबईकरांसाठी खुशखबर; अखेर पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Jan 12, 2022, 08:26 PM IST
मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत
मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2020, 03:10 PM IST