mumbai pune expressway traffic

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, अपघाताचा फटका

Traffic Jam on Mumbai-Pune Expressway: मुंबई -  पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. 

Aug 27, 2022, 10:48 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

Mumbai-Pune Expressway traffic jams : पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

Feb 19, 2022, 03:31 PM IST