mumbai pune local train mumbai pune train timetable

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. 28 ते 2 जूनदरम्यान काही गाड्या रद्द होणार आहेत. 

 

May 22, 2024, 11:19 AM IST