mumbai thane eastern express

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं लोकार्पण

मुंबई ते ठाणे प्रवास आता सुसाट आणि सिग्लन फ्री होणार आहे. मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन इथल्या उड्डाणपूलाचं मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आलं.

Apr 13, 2023, 10:21 PM IST