mumbai updates

मुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार

Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 23, 2024, 12:53 PM IST

कोस्टल रोडवर 'या' वेळेत प्रवास करणे टाळा; नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!

Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला झाला आहे. मात्र कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास केल्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. 

Mar 18, 2024, 11:56 AM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Aug 18, 2023, 03:21 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना मनस्ताप, लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या

May 25, 2022, 07:11 AM IST
Mumbai COld War Between NCP And Shivsena Party PT1M

VIDEO| शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध

Mumbai COld War Between NCP And Shivsena Party

Mar 30, 2022, 11:35 AM IST
Mumbai Mulund Fire Break Out At Royal Park Building 11th Floor PT1M47S

VIDEO| मुंबईतील मुलुंडमधील इमारतीमध्ये भीषण आग

Mumbai Mulund Fire Break Out At Royal Park Building 11th Floor

Feb 28, 2022, 03:50 PM IST
Mumbai Updates On Bjp Strength Agitation at Manoj kotak Office PT4M24S

मुंबईत भाजप विरुद्ध काँग्रेस पुन्हा आमनेसामने?

Mumbai Updates On Bjp Strength Agitation at Manoj kotak Office

Feb 21, 2022, 12:55 PM IST

मुंबई पूर्ण अनलॉक करण्याबाबत लवकरच BMC मोठा निर्णय घेणार?

 दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस महापालिका टास्क फोर्सला करणार आहे. 

Feb 8, 2022, 07:13 PM IST
MUMBAI VACCINATION FOR 18 TO 44 AGE GROUP WILL START FROM TODAY PT3M29S

VIDEO| राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस

MUMBAI VACCINATION FOR 18 TO 44 AGE GROUP WILL START FROM TODAY

Jun 19, 2021, 08:20 AM IST