Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार
Mumbai Rain : मुंबई पालिकाही सध्या यंत्रणा सज्ज ठेवताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनदरम्यान शहरात तब्बल 25 दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Apr 20, 2023, 09:30 AM ISTWeather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम
Weather Forecast : मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.
Jan 15, 2023, 08:00 AM ISTMumbai City : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, सर्वात Hot शहर
Mumbai weather : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई तापत असल्याचे दिसून येत आहे.
Dec 18, 2022, 08:04 AM IST