Maharashtra Weather :महानगरात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 5 मार्च 2026 रोजी ऋतुचा अनोखा खेळ पाहायला मिळणार आहे. निसर्गाचे लहरी रुप अनुभवायला मिळणार आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊनाचा तडाखा पाहायला मिळणार आहे. पाहा कसं असेल 5 मार्च 2026 चं हवामान.
Maharashtra Weather Update : होळीनंतर वातावरणात ऋतू परिवर्तनामुळे महत्त्वाचे बदल होतात. प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. पण यंदाचा उन्हाळा मात्र अधिक कडक असणार आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल ते पाहूया. सामान्यांवर याचा काय परिणाम होणार आहे?
Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं, काही भागात गारपीट झाली आहे. तसेच एका ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. विददर्भात तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Maharashra weather News : मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि ऋतूचक्रातील या बदलानं अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता पुढील 24 तासांमध्ये...
Maharashtra Winter wave : हवामान विभागानं राज्यात पुढील काही तासांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, थंडीची ही लाट पुढचे काही दिवस कायम असेल असा स्पष्ट इशारा दिला. पण, यामागचं नेमकं कारण काय?
महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत असूनतापमानातझपाट्याने घट होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज पुन्हा एकदा थंडीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : चक्रीवादळाचं सावट टळलं नसतानाच राज्यात वाढला थंडीचा कडाका... पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा एकदा तापमानावाढीस सुरुवात झाली असून, हिवाळ्यादरम्यानच वाढलेल्या या तापमानानं अनेकांनाच हा ऋतू कोणता? याच पेचात पाडलं आहे.
Weather News Winter Temprature updates : देशासह संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील चार ते पाच दिवस शीतलहरींचा मारा सोसावा लागणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Maharashtra weather news : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राजच्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असली तरीही...
Weather News : मान्सूननं देशातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर लगेचच देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. दक्षिण भारतातील तामिळनाडू मात्र यास अपवाद ठरत आहे.
Maharashtra Weather News : राज्यात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात. मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी... कधीपर्यंत झोंबणार हा गार वारा?
राज्यातील तापमानात चढ-उताराची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले काही दिवस मुंबईसह इतर भागात पावसाने हजेरी लावली.
Maharashtra Weather News : 5 दिवस धोक्याचे.... वादळी वाऱ्याची दिशा आणि वेगही बदलला. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणारे वारे किनारपट्टीवर धडक
Maharashtra Weather News : वाऱ्याचा वेग वाढणार.... दिवसाढवळ्या काळोख दाटून येणार... मोंथा चक्रीवादळासह हवामानाच्या बदलणाऱ्या प्रणालीमुळं धडकी भरणार.
Maharashtra weather News : ऑक्टोबर हिटचा दाह असह्य होत असतानाच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मारा पाहायला मिळत आह
Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये कसं आणि कुठे बदलणार हवामान? कुठे पुन्हा पूरसदृश्य स्थितीची भीती? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पवसाची शक्यता असून काही भागांना 48 तासांसाठी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : सध्या सुरू असणारा ऑक्टोबर महिना ऋतूचक्रानुसार थंडीची चाहूल देणारा ठरतो. मात्र यावेळी हाच महिना काही विचित्र हवामान दाखवताना दिसत आहे.
Maharashtra Weather News : हवामान विभागानं जे आणि जसं सांगितलं तसंच होतंय... जाणून घ्या राज्यात कुठे आणि कसं असेल वादळी पर्जन्यमान आणि ऑक्टोबर हिटचा दाह...
Maharashtra Weather Update : ढगाळ वातावरणामुळं राज्यात उष्णतेचा दाह आणखी वाढला...जाणून घ्या केंद्रीय हवामान विभागानं देशासह राज्यासाठी दिलेला इशारा...