शरिराला लोखंडाप्रमाणे मजबूत बनवतं 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट; पण महाग मिळालं तरी खायचं सोडू नका
सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार थंडीत बळावतात. अशात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी मनुक्याचं सेवन करा.
Nov 26, 2023, 04:26 PM IST
Black Raisins : उपाशी पोटी काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकून व्हाल अवाक्
Soaked Raisins Benefits : काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत.
May 22, 2023, 12:05 PM ISTपोट साफ ठेवण्यासाठी 'या' गोड पदार्थाचं सेवन करा, वजनही करा कमी
जर पोट ठिक नसेल तर आपल्या कामावर परिणाम होतो. आपण दिवसभर स्वस्थ आणि चिडचिड करतो.
Aug 20, 2022, 03:15 PM IST