munawar faruqui instagram

इफ्तार पार्टीसाठी बोलावून मुनव्वर फारुकीवर केला हल्ला? रेस्टॉरंटचा मालक आणि स्टाफनं फेकून मारली अंडी

Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीसोबत मुंबईतील मोहम्मद अली रोडवर घडला धक्कादायक प्रकार...

Apr 11, 2024, 01:28 PM IST

मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीला घेतलं ताब्यात; नंतर केली सुटका, नेमकं काय झालं?

बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीला मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेने ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. 

 

Mar 27, 2024, 11:41 AM IST